लाखांदूर: तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने ध्यान पिकाचे मोठे नुकसान झाल्य सर्वे करून भरपाई देण्याची शासनाला श्री टेंभुर्णे यांची मागणी
तालुक्यात तारीख 4 ऑक्टोबर रोजी अतिवृष्टी झाल्यामुळे धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तरी सदर नुकसान झालेल्या दहाने पिकाची सर्वे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे यांनी तारीख 5 ऑक्टोंबर रोजी दुपारी साडेचार वाजता तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना केली आहे