कळमनूरी: आ.बाळापुर शहरात मंगळवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा सुशोभीकरण लोकार्पण सोहळा,उपस्थित राहण्याचे आ.संतोष बांगर यांचे आवाहन
कळमनुरी तालुक्यातील आ.बाळापूर शहरात दि .11 नोहेंबर रोजी मंगळवारी डॉ .बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याचे सुशोभीकरण लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असुन या निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे,या कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान कळमनुरी विधानसभेचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी आज दिनांक 9 नोव्हेंबर रोजी केले आहे.