मुखेड: उच्च येथील महिलेच्या कानातील सोन्याची फुले मंत्रून देतो म्हणून फसवणूक; सोन्याचे फुलेसह दोन भिक्षेकरी आरोपीस अटक.
Mukhed, Nanded | Apr 19, 2024 दिनांक १७ एप्रिल रोजी सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास मुखेड तालुक्यातील उच्चा येथील महिला कावेरी बस्वराज मकणे यांच्या घरी दोन भिक्षेकरी युवक आले व आम्ही सैलानी बाबाचे शिष्य आहोत आम्हाला दक्षिणा द्यावी, असे म्हणताच महिलेने अकरा रुपये दिले, त्यानंतर तुमच्या कानातील सोन्याचे मनी फुले मंतरुन देतो म्हटल्यानंतर महिलेने फुले काढून दिले. यावेळी या दोन युवकांनी हातचालाकी करून काळेमणी असलेले पुडी महिलेच्या हातात देऊन दुचाकीवरून देगलूर मार्गाने पळून जात होते महिलेने आरडा ओरड करताच दोघांनाही नागरिकां