यवतमाळ: अवधूतवाडी पोलीस स्टेशनचे एपीआय मनोज पवार यांना पदोन्नती; नागपूर शहर पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक पदावर रुजू
Yavatmal, Yavatmal | Aug 22, 2025
अवधूतवाडी पोलीस स्टेशनला गेल्या सहा महिन्यापूर्वीच रुजू झालेले एपीआय मनोज पवार यांना पदोन्नती देण्यात आली असून ते आता...