हिंगोली: कलगाव येथे वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू, ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये मृत्यूची नोंद
Hingoli, Hingoli | Aug 8, 2025
हिंगोली तालुक्यात असलेल्या कलगाव शेतशिवारात शेतामध्ये राखण करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर वन्य प्राण्यांनी हल्ला केला...