सोयगाव: कन्नड सोयगावच्या आमदारांना निधीच नाही नऊ कोटीचा फड देता कुठून हर्षवर्धन जाधव यांची माध्यमांना माहिती
आज दिनांक एक नोव्हेंबर दुपारी तीन वाजून 30 मिनिटांनी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की कन्नड सोयगाव ते आमदार हे आपल्या निधीतून नगरपालिकेला नऊ कोटीचा फड देत आहे मात्र त्यांना पाच कोटीचा निधी मिळत असतो तो महाराष्ट्रातील कोणत्याही आमदारला मिळालेला नाही मात्र कन्नड सोयगावच्या आमदार नगरपालिकेला नऊ कोटी कुठून देत आहे असा प्रश्न हर्षवर्धन जाधव यांनी माध्यमांद्वारे कन्नड सोयगाव आमदार यांना प्रश्न केला आहे