आज दिनांक 22 डिसेंबर रोजी सकाळी 11च्या सुमारास आज कल्याण मध्ये ठाकरे गटाचा अंतर्गत कलह चव्हाटावर आलेला पाहायला मिळाला. कल्याण येथील ठाकरे गटाचे पदाधिकारी निशिकांत ढोणे आणि भागवत बैसाने आपापसात भिडले आहेत. कार्यकर्त्यांच्या मुलाखती दरम्यान हा राडा झाला असून हे दोघेही आपासात भिडले आहेत.