दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड जोपुळ पालखेड धामणवाडी येथील शेतकऱ्यांनी रस्त्यात जाणाऱ्या जमिनीचा मोबदल्यासाठी साखळी उपोषण हे सुरू केले .असून त्या उपोषणाला दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांनी भेट देऊन त्यांचा पाठिंबा दर्शवलेला आहे .
दिंडोरी: जोपूळ येथील शेतकर्यांचे सुरू असलेल्या उपोषणाला खासदार भास्कर भगरेची भेट - Dindori News