मालवण: सिंधुदुर्ग किनारपट्टीवर परप्रांतीय नौकांवर कारवाई करा:मत्स्योद्योग,बंदरेविकास मंत्री नितेश राणे यांचे प्रशासनास निर्देश
Malwan, Sindhudurg | Sep 2, 2025
सिंधुदुर्ग सागरी किनारपट्टीवर घुसखोरी करून मासळीची लूट करणाऱ्या परराज्यातील अनधिकृत परप्रांतीय नौकांवर गतवर्षी प्रमाणे...