धरणगाव नगरपरिषदेच्या निवडणूकीच्या महाराष्ट्र जनविकास आघाडीला धरणगावातील जानतेचा पाठींबा आहे. त्यामुळे गत काळात केलेल्या कामांमुळे जनता ही आम्हाला आशिर्वाद देतील आणि सर्वच्या सर्व उमेदवार विजयी होतील असा विश्वास पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सोमवारी १ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सभेत व्यक्त केला आहे.