लातूर: आर्वी शिवारात सायकलिस्ट क्लबच्या वतीने २११ झाडांचे वृक्षारोपण करत पर्यावरणपूरक सायकल वारीला सुरुवात
Latur, Latur | Jun 14, 2025
लातूर -लातूर लगतच असलेल्या आर्वी शिवारामध्ये नवीन वस्तीत सायकलिस्ट क्लबचे अध्यक्ष तथा नायब तहसीलदार श्रावण सिद्राम उगले ...