सातारा: आझाद कॉलेज येथील मतदान केंद्राबाहेर पत्रकारांशी सवांद साधताना खासदार श्री.छ.उदयनराजे भोसले
Satara, Satara | Dec 2, 2025 मंगळवारी सकाळी 11 वाजता सातारा शहरात आझाद कॉलेज येथील मतदान केंद्रावर खासदार श्री.छ.उदयनराजे भोसले यांनी पत्रकारांशी संवाद साधला.