चिखलदरा: बाजाराला आला अन् चोरटा मोटर सायकल घेवून गेला;परसापूर येथील घटना;पथ्रोट पोलीसांनी केला गुन्हा दाखल
Chikhaldara, Amravati | Jul 16, 2025
चिखलदरा तालुक्यातील तेलखार येथील रहिवासी सोनकलाल हिराजी दारसिंबे वय ४५ वर्ष हा दिनांक १३ रोजी सायं ७:३० दरम्यान आठवडी...