लाखांदूर: मोटरसायकलच्या अपघातात एका व्यक्तीच्या जागेची मृत्यू चपराड जवळील घटना
मोटरसायकल वरून स्वतःच्या गावाकडे जात असताना एका व्यक्तीची मोटरसायकल अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपामध्ये घुसल्याने झालेल्या अपघातात मोटरसायकल चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली ही घटना 21 सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास तालुक्यातील जेवढी लाखांदूर वडसा महामार्गावर घडली या अपघातात गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील रहिवासी त पण दास वय 45 या बाईक्स चालकाचा मृत्यू झाला