मंगरूळपीर तालुक्यातील शिंदे गटातील पदाधिकार्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात खा. संजय देशमुख यांच्या हस्ते दि. 06 नोव्हेंबर रोजी जाहीर प्रवेश केला. यामध्ये सर्कल प्रमुख श्री.अमोल राठोड, शाखाप्रमुख वनोजा श्री.गणेश असबे, उपशाखाप्रमुख श्री.संदीप राऊत, श्री.गजानन रोकडे, श्री.शंकर बोरकर,श्री.आदित्य गावंडे, डॉ.फिरोज खान यांचा समावेश आहे.