पेठ: धोंडमाळ येथे शिवसेना शिंदे गटाची गणस्तरीय आढावा बैठक पडली पार
Peint, Nashik | Sep 14, 2025 आगामी काळात येऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूका व पक्षबांधणी संदर्भात धोंडमाळ येथे शिवसेना शिंदे गटाची आढावा बैठक धोंडमाळ येथे जेष्ठ नेते भास्कर गावीत यांचे उपस्थितीत संपन्न झाली यावेळी शिवसेनेचे जिल्हा व तालुका पदाधिकारी उपस्थित होते.