आज दिनांक 7 जानेवारी 2026 वार बुधवार रोजी रात्री 9 वाजता भोकरदन तालुक्यातील आदर्श गाव म्हणून प्रसिद्ध असलेले धावडा नगरीमध्ये समस्त गावकऱ्यांच्या वतीने व सर्व जाती धर्माच्या लोकांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते व या अखंड हरिनाम सप्ताह मध्ये भागवत कथा महाआरती संपूर्ण झाली असून या महाआरतीला गावातील सर्व जाती-धर्माच्या लोकांनी व महिलांनी उपस्थिती लावत ही महाआरतीयास संपन्न झाली असून या महाआरतीने संपूर्ण गाव भक्तिमय झाल्याचे पाहायला मिळाले.