एटापल्ली: एटापल्ली पोलिसांची मोठी कारवाई: गेदा जंगलात तब्बल ८.६० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, दारू तस्करास अटक
Etapalli, Gadchiroli | Sep 2, 2025
एटापल्ली पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत एका दारू तस्कराला रंगेहाथ पकडले आहे. आरोपीकडून २८ पेट्या देशी...