कोरपना: काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुभाष धोटे यांनी केले पाल कुटुंबियांचे सात्वन
कोरपणा पिपरी येथे घडलेल्या घटनेत शेतकरी भाऊजी पाल यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला या दुर्दैवी घटनेने पाल कुटुंबियांवर दुःखाचे डोंगर कोसळले असून परिसरात हडळ व्यक्त केली जात आहेत दुखाच्या याप्रसंगीत चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांनी पाल कुटुंबियांचे 22 ऑक्टोंबर रोज बुधवार ला दुपारी एक वाजता च्या दरम्यान भेट घेऊन त्यांना सातवंतपर भेट दिली