भुसावळ: सेंट ऑलायसिस स्कूलचा हिंदू धर्मगुरूंनी केला तीव्र शब्दात निषेध, बघा काय म्हणले धर्मगुरू
सेंट ऑलायसिस स्कूलने धार्मिक स्थळांच्या शैक्षणिक सहलीच्या नावाखाली हिंदू धर्माच्या भावना दुखवल्याचा आरोप होतोय. या पार्श्वभूमीवर हिंदू धर्मगुरूंनी सेंट ऑललायसिस स्कूलचा १६ सप्टेंबर रोजी तीव्र शब्दात विरोध केला आहे. यावेळी हिंदू धर्मगुरू काय म्हणाले पाहा व्हिडिओ.