नेवासा: शनिशिंगणापूर येथील शनेश्वर देवस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त करा सुरपूरीया यांची निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Nevasa, Ahmednagar | Jun 7, 2025
नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूर येथील शनेश्वर देवस्थानच्या आर्थिक घोटाळे प्रकरणी देवस्थान विश्वस्त मंडळाला जबाबदार धरून...