जालना: जालन्यात ‘कुत्रे पकडण्याचं’ नाटक! ४० लाखांचं बोगस टेंडर; महापालिकेवर टीकेचा भडिमार..
Jalna, Jalna | Nov 3, 2025 जालन्यात ‘कुत्रे पकडण्याचं’ नाटक! ४० लाखांचं बोगस टेंडर; महापालिकेवर टीकेचा भडिमार महापालिकेकडे कुत्रे पकडण्यासाठी यंत्रणाच नाही, फक्त फोटोसेशनचा देखावा! सामाजिक कार्यकर्ते साद बिन मुबारक आणि माजी उपनगराध्यक्ष सय्यद रहीम यांचा संताप आज दिनांक 3 सोमवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात मोकाट कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पण या गंभीर प्रश्नावर उपाय करण्याऐवजी महापालिका केवळ कुत्रे पकडण्याचं नाटक करत असल्याचा आरोप पुढे आला आहे!