लाखांदूर: अंतरगाव येथे नाल्यावर वनराई बंधाऱ्या चे बांधकाम; वनविभाग कार्यालयाचा पुढाकार
एक आक्टोंबर ते 7 ऑक्टोबर पर्यंत शासनाच्या वनविभाग मार्फत वन्यजीव सप्ताह साजरा केला जात आहे या सप्ताह निमित्त उन्हाळ्याच्या काळात वन्य प्राण्यांना जंगल परिसरात पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी वनराई बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले हे बांधकाम तारीख 5 ऑक्टोंबर रोजी तालुक्यातील अंतर्गव येथील जंगल परिसरातील नाल्यावर लाखांदूर वन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले