जालना: जालन्याच्या विरेगाव येथील कल्याणी नदीच्या पुरात अडकलेल्या 20 नागरिकांची सुखरूप सुटका.
04 महिला 16 पुरुष आणि 30 शेळ्या
Jalna, Jalna | Sep 22, 2025 जालन्याच्या विरेगाव येथील कल्याणी नदीच्या पुरात अडकलेल्या 20 नागरिकांची सुखरूप सुटका... 04 महिला 16 पुरुष आणि 30 शेळ्यांची सुखरूप सुटका अग्निशमन दलाच्या जवानांचे बोटीतून रेस्क्यू अद्यापही सुरु आज दिनांक 22 सोमवार रोजी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्याच्या विरेगाव येथील कल्याणी नदीच्या पुरात अडकलेल्या नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी बोटीतून हे रेस्क्यू ऑपरेशन केले. जालना तालुक्यातील विरेगाव येथे कल्याणी नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात 30 ते 35