आज दिनांक 2 फेब्रुवारी 2026 वार सोमवार रोजी दुपारी 2 वाजता बदनापूर तहसील कार्यालयात मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ता योजनेचा आ नारायण कुचे यांनी मतदारसंघातील व बदनापूर तालुक्यातील कामकाजाचा आढावा घेतला आहे, या वेळी त्यांनी तहसीलदार यांच्या कडून माहिती घेतली आहे या वेळी तहसिल अधिकारी व पोलीस विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित झाले होते.