चंद्रपूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निकट घेऊ घातलेल्या निवडणुकीत वरोरा तालुक्यात राजकीय तापमान चांगलेच चढले असून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे 25 नोव्हेंबर रोज मंगळवार ला दुपारी चार वाजता च्या दरम्यान जाहीर सभा होणार असून या सभेंकरिता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहेत अशी माहिती 24 नोव्हेंबर रोज सोमवारला सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान प्राप्त झाली.