श्रीरामपूर: कोंबडवाडी परिसरात बिबट्याचे दर्शन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील कोंबडवाडी परिसरात बिबट्याचे दर्शन झालेने नाही नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून वन विभागाने या परिसरात तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.