भोकरदन: केदारखेडा गाव परिसरात भरधाव बसची शेतकऱ्याच्या दुचाकी ला पाठीमागून धडक, दुचाकी स्वारी शेतकरी जागीच ठार
आज दिनांक 17 सप्टेंबर 2025 वार बुधवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील केदरखेडा ते राजुर या मुख्य रोडवर भरधाव बसणे शेतकऱ्याच्या दुचाकीला पाठीमागून धडक देत शेतकऱ्याला 50 ते 60 फूटभर पटकन जखमी केले व यातच सदर शेतकरी ठार झाला सदर शेतकऱ्याचे नाव नामदेव गाडेकर राहणार देऊळगाव ताड तालुका भोकरदन जिल्हा जालना असे असल्याचे समोर आले असून अपघाताची माहिती पोलिसांना मिळतात त्यांनी तात्काळ घटनास्थळी येत मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी राजूर येथे हलवला आहे,पुढील तपास पोलीस करत आहे.