रामटेक: आंबेडकर चौक रामटेक परिसरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या म्युरलचे राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते लोकार्पण
Ramtek, Nagpur | Aug 1, 2025
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त डॉ. आंबेडकर चौक रामटेक परिसरातील अण्णाभाऊ साठे नगरी परिसरात नगरपरिषद रामटेक...