चिमूर: मुख्यमंत्री सहायता निधीला दोन लाखांचा धनादेश भेट भिशी येथील शेतकऱ्याला
चिमूर चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी बागडिया यांच्याकडे मुख्यमंत्री सहायता निधी करिता मदतीचे धनादेश सुपूर्त करण्यात आलेत 10 ऑक्टोंबर रोज शुक्रवारला सकाळी अकरा वाजता त्या दरम्यान चालू खरीप हंगाम अतिवृष्टीमुळेच नुकसान झालेले शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी बीसी येथील विठ्ठल रुक्मिणी जिनिंगचे संचालक गोपाल दुवा रमेश बांदरकर ईश्वर झाडे सचिन मारुती लाखे यांनी मुख्यमंत्री सहायता निधी करिता दोन लाख रुपये मदतीची धारदेश सुपूर्द केलेत