चंद्रपूर: चंद्रपुरात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रस्तुतीदरम्यान महिलेचा मृत्यू; मनसेने पत्रकार परिषदेत कारवाईची केली मागणी
Chandrapur, Chandrapur | Sep 2, 2025
चंद्रपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील जी ए एम सी एच गंभीर निष्काळजीपणामुळे एका महिलेचा दुर्दैव मृत्यू...