आज दिनांक 10 मार्च रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील प्रभाग क्रमांक दोनचे नगरसेवक तथा शिंदे शिवसेनेचे गटनेते दीपक राठोड यांच्या प्रभागात नागरिकांच्या समस्या असून प्रभाग क्रमांक दोन मध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे यामुळे नागरिकांचा आरोग्य धोक्यात जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे नगरसेवकासह महानगरपालिकेने लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे