अंबड: माहे सप्टेंबर-ऑक्टोबर २०२४ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना राज्य शासनामार्फत दिल्या गेलेल्या अनुदान वितरण
Ambad, Jalna | Oct 28, 2025 माहे सप्टेंबर-ऑक्टोबर २०२४ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना राज्य शासनामार्फत दिल्या गेलेल्या अनुदान वितरण प्रक्रियेत पुन्हा एकदा मोठी हालचाल सुरू झाली आहे. प्राप्त माहितीनुसार, या अनुदानाच्या याद्या तयार करण्याच्या प्रक्रियेत काही तलाठी आणि तत्कालीन कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्याचे उघड झाल्यानंतर, संपूर्ण याद्यांची फेरतपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.     शासनाने दिले होते अनुदान:  सप्टेंबर-ऑक्टोबर २०२४ मधील अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले होते. त