श्री. बाकलीवाल विद्यालयातील एनसीसी विद्यार्थ्यांचा मतदार जनजागृतीसाठी स्तुत्य आणि प्रेरणादायी पुढाकार स्वीप उपक्रमांतर्गत पत्रलेखन स्पर्धा उत्साहात नगर परिषद/नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ पारदर्शक, शांततापूर्ण आणि अधिकाधिक मतदारांच्या सहभागातून पार पडावी, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध जनजागृती उपक्रम राबवले जात आहेत. याच अनुषंगाने स्वीप उपक्रमांतर्गत शहरातील शैक्षणिक संस्था देखील पुढाकार घेत आहेत