भ्रष्टाचाराचा मासेमार सरकारी खुर्चीवर बसून जनतेकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करत होता पण तो स्वतः एसीबीच्या जाळ्यात अडकला गोंदिया जिल्ह्यातील सरकारी कार्यालयांमध्ये लाचखोरी किती प्रमाणात पसरली आहे याचे जिवंत उदाहरण डीडीआर कार्यालयात समोर आले आहे जिथे कामाच्या बदल्यात पैसे मागितल्याने सहायक निबंध एसीबीच्या तावडीत सापडले एक लाख रुपयाची लाच मागण्याच्या प्रकरणावरून हे सिद्ध होते की लाच खोरीचे जाळे किती खोल असले तरी कायद्याचे जाळे त्याहूनही खोल आहे आणि ते तुम्हाला तुरुंगात टाकेल.