शहरातील जाधववाडी भाजी मंडी मार्केट मध्ये सध्या भाज्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.मागील महिन्यात पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले . त्यामुळे भाजी मार्केटमध्ये पालेभाज्या व इतर भाज्या कमी प्रमाणात आल्या असून भाज्यांचे दर वाढले आहे यामुळे नागरिक येथे एकत्र घेऊन जायचे त्या ठिकाणी अर्धा किलो पावशेर घेऊन जात आहे जर अशीच जर वाढत राहिले.