कारंजा: दुर्गा नगर येथे एका घरातून अमली पदार्थ दुचाकीसह जुमला किंमत 2 लाख 52 हजार 100रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त
Karanja, Wardha | Oct 18, 2025 पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कारंजा पोलिसांनी दुर्गा मंदिर जवळ दुर्गा नगर कारंजा येथे दिनांक 17 तारखेला एक दहा ते एक पन्नास पर्यंत कार्यवाही करून घरातून तीन किलो पाच ग्रॅम अमली पदार्थ गांजा, वाहतूक करण्यासाठी वापरलेली दुचाकी, अँड्रॉइड मोबाईल असा एकूण जुमला किंमत दोन लाख 52 हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल जप्त केला चौघा आरोपीवर पोलिसांनी एनडीपीएस ऍक्ट नुसार गुन्हा दाखल केला असल्याची माहिती आज दिली..