ठाणे: मिरारोड येथे शाळकरी मुलाच्या अपघाताप्रकरणी संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करा,मनसेचे मिरा भाईंदर शहराध्यक्ष संदीप राणे
Thane, Thane | Sep 11, 2025
आज दिनांक ११ सप्टेंबर रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास मिरा रोड येथील नीलकमल हॉटेल जवळ एका शाळकरी मुलाचा अपघात झाला आहे....