वाळवा: इस्लामपूरच्या आठवडी बाजारात पाणीच पाणी, पावसाने घातले थैमान
Walwa, Sangli | Sep 14, 2025 पावसामुळे इस्लामपूरच्या आठवडी बाजार जन्म झाला हजार रुपयांच्या भाजीपाला व फळभाज्यांचे नुकसान झाले पावसाने बाजारात पाण्याची थैमान घातल्यामुळे व्यापारी ग्राहकांचे हाल झाले. प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होते. प्रत्येक पावसाच्या वेळी या बाजारात असेच पाणी तुडुंब भरते मात्र प्रशासन यंत्रणा मात्र अशी ठप्प राहत असल्याचे अनेक व्यापाऱ्यांनी सांगितले