परभणी: सोमनाथ सूर्याशी प्रकरणात उच्च न्यायालयाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने ठेवला कायम :आंबेडकरवादी वकीलच्या वतीनी आनंदोत्सव साजरा
Parbhani, Parbhani | Jul 30, 2025
परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी मृत्यू प्रकरणात महाराष्ट्र शासन व संबंधित पोलीस कर्मचारी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल...