गोरेगाव: ग्रामपंचायत कार्यालय मुंडीपार येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांना अभिवादन
Goregaon, Gondia | Aug 9, 2025
दिनांक 9 ऑगष्ट 2025 रोज शनिवार ला सकाळी 11:00 वाजता ग्रामपंचायत कार्यालय मुंडीपार या ठिकाणी (सरपंच ग्रा.पं. मुंडीपार)...