दिनांक 22 जानेवारी रोजी सावनेर पोलीस पेट्रोलिंग करीत असताना सांपा ते सावरमेंढा रोडवर वाहन चालक मालक रोशन मिनराज कद्रे यांच्या वाहनात विना परवाना रेती मिळून आली विचारपूस केली असता वाहन मालक रमेश पंढरी बोकडे यांच्या सांगणे वरून अवैधरीत्या नीतीची वाहतूक करीत असल्याची माहिती प्राप्त झाली त्यांच्याकडून तीन लाख 2 हजार 500 रुपयांचा मुद्देमान जप्त करण्यात आला