मेहकर: बेलगाव येथील जिल्हा परिषद च्या विद्यार्थ्यांनी भरवली पंचायत समिती कार्यालयात शाळा,आम्हाला शिक्षक द्या हो!
Mehkar, Buldhana | Sep 4, 2025
शाळा आहे पण शिक्षक कोठे आहे? शिक्षक द्या आम्हाला शिकायचे आहे. असा नारा देत बेलगाव तालुका मेहकर येथील जिल्हा परिषदेचे...