इंदाराम येथे लसीकरण सत्र घेण्यात.आले , गरोदर व स्तनदा मातांची तपासणी करण्यात आली.
किशोरवयीन मुलींची तपासणी करून मार्गदर्शन करण्यात आले,
संशयित कुष्ठरोगांची तपासणी करण्यात आली.
स्तनदा मातेच्या घरी भेट देऊन बाळांची तपासणी करून स्तनपान विषयी
इंदाराम येथे लसीकरण सत्र घेण्यात.आले , गरोदर व स्तनदा मातांची तपासणी करण्यात आली. किशोरवयीन मुलींची तपासणी करून मार्गदर्शन करण्यात आले, संशयित कुष्ठरोगांची तपासणी करण्यात आली. स्तनदा मातेच्या घरी भेट देऊन बाळांची तपासणी करून स्तनपान विषयी मार्गदर्शन करण्यात आले