गोंदिया: चारचाकी वाहन चोरी करणारा अट्टल आरोपी पोलिसांचा जाळ्यात अंभोरा येथून घेतले ताब्यात
दिनांक ३ नोव्हेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया येथील पथक पोलीस ठाणे गोंदिया शहर हद्दित पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदारांकडून खात्रीशीर माहिती मिळाली की पोलीस स्टेशन गोंदिया शहर मधील मारुती इको फाईव्ह सीटर चारचाकी वाहन हे गोविंदपूर येथील इसम नामे रितिक गुप्ता व त्याचे साथीदारांनी चोरी केली आहे अशी माहिती मिळाल्याने इसम रितिक गुप्ता याचा शोध घेतला असता त्यास मौजा अंभोरा येथून ताब्यात घेण्यात आले. विश्वासात घेऊन विचारपूस करण्यात आली त्यांनी सांगितले की त्याने व त्याचे साथीदार