सिल्लोड: गांजा विक्री करणाऱ्या महिलेला अजिंठा पोलिसांनी दोन किलो गांजा सह केली अटक
आज दिनांक 17 ऑक्टोंबर दुपारी तीन वाजता अजिंठा पोलीस यांच्या वतीने माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील अजिंठा येथे जैतुंनबी अहमद खान मेवाती ह्या महिला स्वतःच्या फायद्यासाठी अजिंठा येथे गांजा विक्री करत असल्याचे गोपनीय माहिती अजिंठा पोलिसांना मिळाली होती सदरील मेलेच्या घरावरती छापा मारला असता दोन किलो गांजा पोलिसांनी जप्त करून महिलेला अटक केली आहे सदरील महिलेपर्यंत अजिंठा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे