मूल: भरमसाठ सफारी गेटमुळे वाघ असुरक्षित माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांचा आरोप
Mul, Chandrapur | Oct 20, 2025 चंद्रपूर जिल्ह्यातील भरमसाठ सफारी गेटमुळे जंगलातील वाघ असुरक्षित आहे याबाबत वनविभागाला अभ्यास नाही त्यांचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी केला आहे वाढत्या सफारी गेटमुळे ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्पातील वाघ असुरक्षित झाला आहे मोठ्या प्रमाणात पर्यटक वाघाच्या शेजारी जाऊ लागल्याने वाघाने आपली जागा बदलली आहे तो गावात आला ,शेती शिवारात आला ,निष्पाप असलेल्या शेतकरी शेतमजूर आणि गुराख्यावर हल्ले करू लागला,