भातकुली: वाठोडा शुक्लेश्वर येथे सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने माँ दुर्गा मातेचे वाजत गाजत जंगी स्वागत
वाठोडा शुक्लेशवर येथील सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने मा दुर्गामातेचे वाजत गाजत गावातूनही मिरवणूक काढत जंगी स्वागत करण्यात आले परिसरात भक्ति मय वातावरण पाहण्यास मिळाले