पारोळा: तालुक्यातील कोळपिंपरी येथून मोटरसायकलची चोरी, पारोळा पोलिसांनी केली मालेगाव येथून मोटरसायकल हस्तगत
Parola, Jalgaon | Jul 27, 2025
तालुक्यातील कोळपिंपरी येथून दिनांक 21 व 22 च्या मध्यरात्री कोणीतरी अज्ञात चोरट्याने मोटरसायकल चोरून नेल्याची घटना घडली...