कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील मोहपा येथे विहिरीमध्ये आज गुरुवार दिनांक एक जानेवारी रोजी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ माजली लगेचच घटनास्थळावर कळमेश्वर पोलिसांना पाचारण करण्यात आले पोलिसांच्या मार्गदर्शनात मृतदेह पाण्याबाहेर काढून ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आला पुढील तपास कळमेश्वर पोलीस करीत आहे